मेलबर्नमधील कोलिंस रोड आणि स्पेंसर स्ट्रीट येथे अचानक साप दिसला. हा एक टायगर स्नेक होता जो खूप विषारी असतो. लोकांनी सापाला पाहताच त्यांनी पळापळ सुरु केली. त्यानंतर याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. मग, रस्त्यावरी संपूर्ण वाहतूक रोखण्यात आली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews